विश्वकप २०१९ : बांगलादेशविरुद्ध आज सराव सामना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विश्वकप स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले असून सगळ्यांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली असून सराव सामने देखील खेळवले जात आहेत. त्यामुळे फलंदाजांच्या…