ICC World Cup 2019 : शमीची हॅट्रिकसह महत्वाची कामगिरी पण सामनावीर ठरला ‘हा’ खेळाडू
लंडन : वृत्तसंस्था - वर्ल्डकपमध्ये काल शनिवारी २२ जून रोजी रंगलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ११ धावांनी हरवले. भारताच्या या विजयाचा नायक ठरला हॅट्रिक करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मी. परंतु शेवटच्या षटकात…