वर्ल्ड कपसाठी कॅप्टन कोहलीला ‘PUMA’ कडून खास गिफ्ट
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ देखील या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. सर्वच संघानी यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत विजयासाठी…