भारताने जिंकलेला ‘तो’ विश्वचषक फिक्स होता ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. भारतीयांनी रात्रभर या विजयाचा जल्लोश केला होता. तब्ब्ल २८ वर्षाने भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते परंतु आता याच विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची…