Browsing Tag

विश्वनाथ अपार्टमेंट

किरकोळ वादातून बदलापूरमध्ये एकाला जिवंत जाळले

पोलिसनामा ऑनलाईन - किरकोळ वादातून एकाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे गंभीररीत्या होरपळलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. चंद्रकांत पवार (48) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निखिल गुरव याला अटक केली आहे.…