Browsing Tag

विश्वनाथ मखन घोडाई

Pimpri News : बिलाच्या वादातून एकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली, हॉटेल मालकासह चौघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन -  हाॅटेलमध्ये बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हाॅटेल मालक व तीन कामगारांनी मिळून एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केले. काळेवाडी येथील अनमोल बिअर बार रेस्टाॅरंट येथे शुक्रवारी (दि. २९) हा…