जादा दर आकारल्याने मुंबईतील नानावटी रग्णालयावर FIR
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडून जादा पैसे उळल्याप्रकरणी मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, करोनाबाधित एका महिलेवर…