संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीऐवजी आता पादुकांवर अभिषेक, बदलली अभिषेकाची ‘पद्धत’
आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन - अभिषेक आणि महापूजा दररोज होत असल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीची झीज होत आहे. त्यामुळे आता यापुढे संजीवन समाधी ऐवजी पादुकांवर अभिषेक आणि महापूजा करण्यात येणार आहे. हा निर्णय देवस्थान विश्वस्त…