राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत संजय राऊत यांचं सूचक विधान, म्हणाले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मंदिरं आणि जीम सुरु करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील मंदिरे आणि जीम सुरु करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी आज (गुरुवार)…