Browsing Tag

विश्वास भंग

गौतम गंभीरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा, पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फ्लॅट खरेदीदारांशी फसवणूक आणि विश्वास भंग केल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांच्यासह आणखी काही जणांवर दिल्ली येथील न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले…