Browsing Tag

विश्वास भागवत

राज्यात खळबळ ! बाईकवरील मारेकर्‍यांकडून भरदिवसा चौकात गोळ्या झाडून राजकीय व्यक्तीचा खून

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यावर गोळी झाडून खून केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. विश्वास उर्फ बापू भागवत (वय-40) असे खून…