Browsing Tag

विश्व चषक 2019

ICC World Cup 2019 : …तर टीम इंडिया ठरु शकते ‘अव्वल’

लंडन : विश्व चषकाचे सामने आता रंगात येऊ लागले असून पहिल्या चार क्रमांकासाठी प्रमुख संघांमधील चुरस वाढू लागली आहे. साखळी सामन्यांतील आता शेवटचे सामने राहिले असून त्यात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार यावर पैजा लागू लागल्या आहेत.…