Browsing Tag

विश्व हिंदू परिषद

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी 5 लाखांची देणगी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून प्रभू रामचंद्राला त्यांच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होता येणार असल्याची भावना देशभरातील भाविकांमध्ये आहे. सध्या देशभरात राम मंदिरासाठी वर्गणी गोळा…

Ram Mandir Nirman : राजस्थानमध्ये काँग्रेसचे विद्यार्थी नेते करताहेत राम मंदिरासाठी निधी गोळा…

जयपूर : वृत्तसंस्था - आयोध्या येथे राम मंदिर व्हावे, यासाठी देशभरातून निधी दिला जात आहे. भाजप आणि विशेषत: RSS या कार्यासाठी सर्वात पुढे दिसत आहे. पण आता काँग्रेसही राम मंदिर निर्मितीसाठी मोठं योगदान देत आहे. जयपूरच्या कॉमर्स कॉलेज…

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार : विहिंप

देहरादून : पोलीसनामा ऑनलाईन -    अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जातील, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी…

राम मंदिरासाठी 15 जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी, विहिंपचे चंपत राय यांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद एक मोहिम राबविणार असून त्याची सुरुवात नव्या…

साध्वी प्राची यांचे पुन्हा वादग्रस्त विधान ! मदरशांमधून लव जिहादचा प्रसार, मुलींना जाळ्यात…

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन - विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी (Vishwa Hindu Parishadr leader Sadhvi Prachi) पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. लव जिहाद (love jihad) प्रकरणावरुन त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. मदरशांमधून लव…

राम मंदिर उभारणीचा ‘बदला’ घेण्याचा प्लान, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय PAK

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीस सुरुवात झाली असताना दुसरीकडे पाकिस्तान मोठा कट आखत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला…

श्रीराम मंदीर भूमि पूजनासाठी जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा अयोध्येत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - अयोध्येत बुधवारी श्रीराम मंदीर बांधकामाचे भूमिपूजन होत आहे,यासाठी साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाचा बेल भंडार आज पाठविण्यात आला. खंडोबाचे निस्सीम भक्त असलेल्या उमाजीराजे नाईक…

राममंदिर भूमीपूजन सोहळ्याचा आज गणपती पूजनाने श्रीगणेशा

पोलिसनामा ऑनलाईन - अयोध्येमध्ये होणार्‍या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून होणार आहे. आज सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत शुभकार्याची सुरुवात केली जाईल. या पूजेमध्ये 21 पुजारी सहभागी होतील. नंतर उद्या, मंगळवारी रामर्चा…

इंदोरीकरांसाठी विहिंप, बजरंग दल आक्रमक !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  किर्तनामध्ये मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना आता बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर पीसीपीएनडीटी…

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संगमावरून माती आणणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनाला विशेष माती आणली जाणार आहे. ही माती संगमावरून आणली जाणार असून, माती आणणार्‍या…