Browsing Tag

विश्व हिंदू संमेलन

हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती : डॉ. मोहन भागवत

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाहिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे ही एक समस्या आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजावर अन्याय होतो आहे. कारण हिंदू समाज आपले मूळ सिद्धांत विसरला. आपल्याला एकत्र येणे आणि एकसंध राहणे ही काळाची गरज आहे.…