Video : खळबळजनक ! उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर स्कॉर्पिओ कार, आढळल्या जिलेटीनच्या कांड्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया बंगल्यासमोर एक संशयास्पद स्कॉर्पिओ कार आढळली आहे. कारमध्ये जिलेटीनचा साठा असल्याची माहिती समोर आली…