Browsing Tag

विश्‍वास पवार

जेजुरी : नाझरे धरण 100 % भरले

जेजुरी  : जेजुरी नाझरे (ता. पुरंदर) धरण शनिवारी (दि. 15) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून कऱ्हा नदी पात्रात 1900 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे.धरणास एकूण 26 स्वयंचलित दरवाजे असून त्यापैकी दोन दरवाजातून…