Browsing Tag

विषबाधा

आता सुटया मिठाईवरही कालमर्यादेची सूचना बंधनकारक, अन्यथा लाखाचा होणार दंड

पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात आता सुटया मिठाईच्या सेवनाची कालमर्यादा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’च्या या कायद्याची गुरुवारपासून (1 ऑक्टोबर) देशभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अन्यथा दुकानदाराला…

Beed : खळबळजनक ! गोकुळाष्टमीच्या उपवासाच्या भगरीतून 100 जणांना विषबाधा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन -   गोकुळाष्टमीला उपवासाची भर खाल्यानेत तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधितांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई…

अहमदनगर : अन्नातून विषबाधा, बहिण-भावाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. संगमनेरमध्ये रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.कृष्णा सुपेकर (वय 6), श्रावणी सुपेकर (वय 9) ही मयत भावंडांची नावे…

अहमदनगर : एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - नगर तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीवरील एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा झाली आहे. काल सायंकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.…

रत्नागिरीच्या 60 भाविकांना जेवणातून ‘विषबाधा’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सुमारे ६० भाविकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर पंढरपूर येथील संसर्गजन्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना पहाटे अडीच…

पुण्यातील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना मध्यान्ह पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी घडली. विषबाधा झालेल्या मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ भारती हॉस्पीटलमध्ये…

रानभाज्या खाऊन एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

खोपोली : पोलीसनामा ऑनलाइन - खोपोलीतील आडोशी गावात आदिवासी पाड्यातील एकाच कुटुंबातील ५ जणांना रानभाजी खाल्याने विषबाधा झाली. त्यांच्यावर खोपोलीतील रुग्णालयात तातडीने उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.पावसाळ्यात अनेक रानभाज्या…

केज : वसतीगृहातील ८ मुलांना अन्नातून विषबाधा

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांच्या वसतीगृहातील आठ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या मुलांनी घरून आणलेला चिवडा आणि करंजीतून विषबाधा झाली. हा प्रकार आज उघडकीस आला…

जागरण गोंधळानिमित्त दिल्या गेलेल्या जेवणातून तब्बल ७४ जणांना विषबाधा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - जागरण गोंधळानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिल्या गेलेल्या जेवणातून तब्बल ७४ जणांना विषबाधा झाली. ही घटना शहरातील धानोरा रोड भागात मंगळवारी (दि.११) रात्री घडली. जेवणानंतर एक ते दीड तासात अनेक जणांना…

विषारी दारू पिल्याने १२ जणांनी गमविले प्राण 

लखनऊ वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यात दारूतून विषबाधा झाल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दारूतून विषबाधा झाल्यामुळे अजूनही १० जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उतर प्रदेशमधील स्थानिक माध्यमांनी सदरील…