Pune : अतिवृष्टीमुळे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात…