Browsing Tag

विषारी दारु

बांगला देशात ईद साजरी करताना भेसळयुक्त दारु पिल्याने 16 जणांचा मृत्यु

ढाका : वृत्त संस्था - बांगला देशातील उत्तर पश्चिम भागात रमजान ईद साजरी करताना विषारी दारु पिल्याने गेल्या तीन दिवसात तब्बल १६ जणांना आपले प्राण गमविण्याची पाळी आली आहे. या विषारी दारुमुळे जवळपास १२ हून अधिक जणांवर उपचार करण्यात येत आहेत.…