Browsing Tag

विसर्जन मिरवणुक

पुणेकरांचे मनःपूर्वक आभार ! पोलीस आयुक्तांनी मानले ‘या’ शब्दांत आभार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकांना बंदी असल्याने वेळेत, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेत यंदाचा गणेशोत्सव पार पडला. त्यामुळे विसर्जन सोहळ्यात सुरक्षा…

Pune : उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकाना देखील बंदी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - प्रथमच पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभुमीवर न ढोल-ताशांचा आवाज न डिजेच्या ठेक्या विना पार पडत असून, उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकाना देखील बंदी असणार आहे. तरीही पुणे पोलीस पूर्ण खबरदारी घेत असून,…

गणपती विसर्जनादरम्यान तोंडात टोपी पकडून ‘धमाल’ नाचला सलमान खान, शेरानं केली गणेश आरती…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलीवूडचा अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या घरच्या दीड दिवसांच्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात विसर्जन झालं. यावेळी संपूर्ण खान कुटुंब सोबत दिसले. यावेळी विसर्जन मिरवणुकीत सलमान ढोल-ताशांच्या तालावर थिरकताना…

जिल्ह्यातील नागरिक संवेदनशील आणि जागरूक : पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनयावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाचवेळी आले होते. त्यावेळी विशेष अधिकार वापरून या सणांमध्ये नागरिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पोलिस दलाने केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत…

अहमदनगरमध्ये मानाच्या १२ गणपती मंडळांचा मिरवणुकीवर बहिष्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनदहा दिवसानंतर आज अनेक गणपती मंडळे गणपती विसर्जित करणार आहेत. नगर शहरात १३ मानाचे गणपती असून या मंडळांपैकी १२ मंडळांनी मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. डीजे वाजविण्यास बंदी घातल्याने हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.…

विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळांना २ ढोल पथकांनाच परवानगी

पुणे : पोलीसनामागणेशप्रतिष्ठापनेसाठी शहरात दिवसभर निघालेल्या मिरवणुकींमध्ये ढोल ताशा पथकांनी रस्त्यावर जागोजागी थांबून बराच वेळ केलेल्या वादनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडून पडली होती. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूकीत…