Browsing Tag

विस्कॉन्सिसह नेब्रास्का

ज्यानं गेल्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावला होता ‘डाव’, त्या ’निवडणूक पंडित’ने…

नवी दिल्ली : अमेरिकन निवडणूक 2020 ला आता अवघे काही आठवडे राहिले आहेत. यावेळी जगभरातील लोकांचे लक्ष सर्वात शक्तीशाली देशाच्या निवडणुकीकडे लागले आहे. लोक आपसातही चर्चा करत आहेत की यावेळी अमेरिकेची सत्ता कुणाच्या पारड्यात जाणार. जो बिडेन आणि…