Browsing Tag

विहरीत बुडून

त्या गावात  होत आहेत विहरीत  बुडवून महिलांचे खून

पारनेर : पोलीसनामा ऑनलाईन - शाळकरी मुलीचा विहरीत बुडून झालेला संशयास्पद मृत्यू  आणि त्यानंतर तशाच पध्दतीने विहरीत महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हि घटना पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ या गावी शुक्रवारी (३० नोव्हेंबर )…