Browsing Tag

विहिरीत बुडून मृत्यू

धुळे : शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेलेले भावंडं घरी परतलेच नाहीत, तिघांचा बुडून मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - चिमठावळ (ता. शिंदखेडा) येथील तीघे भावंडं विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना काल (दि. 23) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तिघांपैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता. दीपक लीलीधर पाटील (वय,11), गौरव लीलीधर…