Browsing Tag

विहिरीत मृतदेह

विवाहीतेसह 18 महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत मृतदेह सापडल्यानं ‘खळबळ’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - आई आणि 18 महिन्याचा बाळाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने जालना शहरात खळबळ उडाली आहे. स्वाती नानासाहेब ढाकणे (वय-24) आणि निखील बाळासाहेब ढाकणे (वय-18 महिने) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना बदनापूर तालुक्यातील अनवी…