Browsing Tag

विहिरी

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ghatkopar car video | जोरदार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले होते. अनेक भागात ट्रॅफिक जाम होते तर, कुठे लोकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले होते. याच कठिण काळातील घाटकोपर परिसरातील एका व्हिडिओने अनेकांना…

जळगाव : सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील पिंप्रीहाट (ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेला आणि सध्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. शनिवारी (दि. 15) सकाळी आखतवाडे शिवारात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.…

Pune : नारायणगाव परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत तोंड अडकल्याने बिबट्या मादीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येथील नारायणगाव परिसरातील धनगरवाडीतील एका संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बिबट्याचे मुंडके अडकल्याने त्याचा प्राण गेला आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. पाण्यामुळे भटकत आलेला बिबट्या त्या…

तेलंगानामध्ये विहिरीत आणखी 5 मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा मृत्यू, जाणून घ्या पूर्ण…

वारंगल : वृत्त संस्था - तेलंगानामध्ये एका विहिरीत नऊ लोकांचे मृतदेह मिळाल्याच्या घटनेचे रहस्य आणखी गडद होत चालले आहे. यापैकी सहा व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. चार लोकांचे मृतदेह गुरूवारी आणि पाच लोकांचे मृतदेह शुक्रवारी सापडले होते. पिशव्या…

विहिरीतून निघालेल्या गूढ आवाजामुळे येत होती कंपन, गावकरी भयभीत होऊन सोडू लागले परिसर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील भदोहीमध्ये एका विचित्र घटना समोर आली आहे. येथील पिंपरी गावामध्ये एका विहिरीतून विचित्र आवाजासह सतत कंपन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गावकरी भयभीत होऊन…

५० फुट खोल विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर तालुक्यातील कळस येथील बाबा भरणे यांच्या ५० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान मिळाले. पुणे येथील वन्यजीव बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने कोल्ह्यांना वाचविले.भरणेवस्तीजवळ असलेल्या…

लातूरमध्ये एकाचा खून करून मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंडिया नगर परिसरात राहणार्‍या एकाचा खून करून त्याचा मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी…

बारावीची परिक्षा देणाऱ्या विवाहित महिलेची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बारावीची परिक्षा देणाऱ्या विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी वडवणी तालुक्यातील चिंचाळे येथे उघडकीस आली. वर्षा रामनाथ नागरगोजे (वय-१९ रा. चिंचाळा हल्ली रा. परभणी) असे…

एकाला वाचवताना विहिरीत बुडाले पाच जण

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - कल्याणमधील एक धक्कादायक घटना समोर आली. पाच जण विहिरीत बुडाल्याचे समजते आहे. सफाईसाठी विहिरीत उतरलेले तीन जण बुडाल्याची घटना गुरुवारी घडली होती. त्या तिघांचा शोध घेण्यासाठी विहिरीत उतरलेले अग्निशमन दलाचे दोन…