Browsing Tag

वीक एंड्स

नोकरदारांसाठी खुशखबर ! नव्या वर्षात मिळणार ‘११ लाँग वीक एंड्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वीक एंडला जोडून आणखी जर एक सुट्टी मिळणार असेल तर मग मोठी पर्वणीच लाभल्याचा आनंद नोकरदारांना होतो. अशा लाँग वीक एंड्सकडे अनेकांचे लक्ष असते. अशा लोकांसाठी येणारे वर्ष आनंददायक ठरणार आहे. कारण येत्या वर्षात…