Browsing Tag

वीजेचा शॉक

वीजेचा धक्का नव्हे तो तर खुन

बारामती : पोलीसनामा आॅनलाइन - बारामती तालुक्यातील आंबी बु. या गावात विद्युत रोहित्राला चिटकून तरुणाचा मृत्यु झाल्याचे भासविले जात होते. प्रत्यक्षात या तरुणाचा गळा दाबून खुन करण्यात आल्याचे शवविच्छेदनात उघडकीस आले आहे. त्यामुळे या परिसरात…