Browsing Tag

वीज चोरी

5 महिलांसह 12 पोलीस कर्मचार्‍यांच्या घरात पकडली गेली वीज चोरी, SP ने घेतली अ‍ॅक्शन

अमरेली : गुजरातमधील अमरेली शहर पोलिसांनी आपल्याच दलातील 12 पोलीस कर्मचार्‍यांना घरात वीज चोरी करताना पकडले आहे. या पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.अमरेलीचे एसपी निर्लिप्त राय यांच्या बाबत म्हटले जाते की,…

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले – ‘शेतकर्‍यांनो, वीज बिल भरायला शिका’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे. आता तरी आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका. नगरमधील कर्जत…

Budget 2020 : आता मोबाईल सारखं वीज कंपनी ‘सलेक्ट’ करू शकणार ग्राहक, 3 वर्षात देशभरात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील दुसरे बजेट आज संसदेत सादर केले. त्यात त्यांनी येत्या तीन वर्षांत देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत, असल्याचं अर्थमंत्र्यांनी…

महावितरणच्या अधिकाऱ्याला 30 हजाराची लाच देणारा खासगी वायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन 27 वीज मीटरची जोडणी करण्यासाठी आणि वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांच्या लाचेचे रक्कम देणाऱ्या खासगी वायरमनला ठाणे अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही…

नववर्षात वीज चोरांची ‘खैर’ नाही, मोदी सरकारनं बनवला ‘मुसक्या’ आवळण्याचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अवघ्या दोन दिवसानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र या नवीन वर्षात वीज चोरट्यांचा सुळसुळाट वाढू शकतो. वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०२० साठी नवीन कार्य योजना तयार केली…

वाल्हे येथील विद्युत रोहित्राला दिवसाढवळ्या सुरुंग

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन -  एकिकडे वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरणच्या वतीने 'वीज चोरी कळवा बक्षीस मिळवा' हा उपक्रम राबवला जात असताना याउलट वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील वीज मंडळातील कर्मचाऱ्यांच्याच वरदहस्तामुळे गोपाळ वस्तीजवळील विद्युत…

30 हजाराची लाच स्विकारताना MSEB चा सहायक अभियंता अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - वीज चोरी बाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागून ती लाच सहकारी कर्मचाऱ्याच्या हस्ते स्विकारणाऱ्या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही…

मोदी सरकारनं दिला वीज चोरी करणार्‍यांना ‘शॉक’ ; आता प्रमाणिक ग्राहकांना ’24 x…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने पुन्हा सत्तेत आल्यापासून एकापॆक्षा एक निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. आता प्रत्येक घरात वीज पोहचवण्यासाठी मोदी सरकारने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. यानुसार सरकार इमानदार वीज ग्राहकांना २४ तास…

धुळे : ‘अवधान’ औद्योगिक वसातहीत (MIDC) वीज चोरीचा प्रकार उघडकीस

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अवधान औद्यौगिक वसाहतीतील सिंमेट ब्लॉक तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये १६ लाखांची वीजेची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरल्या प्रकरणी दोन…