Browsing Tag

वीडियो वायरल

Video : शार्कला पंजात पकडून उडाला अजस्त्र पक्षी, व्हिडिओ वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   सोशल मीडियावर एक असा आश्चर्यकारक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये एक अजस्त्र पक्षी शार्क माशाला आपल्या पंजात पकडून उडून जाताना दिसत आहे. हे पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे.अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू रेक्स…