Browsing Tag

वीरमरण

काश्मीरमध्ये चकमकीत पिंकू कुमारला वीरमरण

बागपत : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण काश्मीरच्या वांगम शोपियान येथे शनिवारी (दि.27) रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बागपतच्या लुहारी गावचा पुत्र शहीद झाला आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे. मुलगा शहीद झाल्याने…

देशसेवा बजावताना उस्मानाबादच्या सुपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पंजाबमधील पठाणकट येथे कर्तव्य बजावताना सोनारी (ता. परंडा) येथील सागर पद्माकर तोडकरी (वय 31) यांना रविवारी (दि. 14) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीरमरण प्राप्त झाले. ही वार्ता गावात येऊ धडकली आणि परिसरात…

Pune News : बारामतीच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावचे सुपुत्र बिंटु राजाराम सूळ याना काश्मीरमध्ये वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी भारत माता की जय, वंदे…

अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण

पोलीसनामा ऑनलाईन, नांदगाव (जि.नाशिक), दि. 12 डिसेंबर अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण आले असून जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा करताना ते शहीद झाले आहेत.जम्मू येथे रात्री नऊच्या वेळी डोंगरावर गस्त घालत असताना लष्करी जवान…

महाराष्ट्राच्या सुपुत्राला लेहमध्ये विरमरण, बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडीचा सुपुत्र शहीद

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मिरमधील लेहहून कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील सुपुत्राला विरमरण प्राप्त झाले. काश्मिरमधील लेह येथे भारतीय सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भास्कर…

गृह प्रवेशाआधीच अमरावतीतील CRPF जवान श्रीनगरमध्ये शहीद

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तादरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये अमरावतीचे सुपुत्र असलेले सीआरपीएफचे जवान पंजाब जनीराम उईके (वय-48 रा. मणिकपूर, अमरावती) यांना गोळी लागल्याने…

दौंडचे जवान संतोष पळसकरांना लेह लदाखमध्ये ‘वीरमरण’ !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- जम्मू काश्मीरच्या लेह लदाख येथे आज सोमवार दि.२१ रोजी आपले कर्तव्य बजावत असताना सुभेदार संतोष प्रल्हाद पळसकर यांना वीरमरण आले आहे. ते दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील रहिवासी होते.जवान संतोष उर्फ…

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण

श्रीनगर: वृत्तसंस्थादोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी (दि.२४) एका चकमकीदरम्यान  शहीद झाले. मात्र, शहीद होण्यापूर्वी…