Browsing Tag

वीर जवान अमर रहे

नाशिकच्या वीरपुत्राला शोकाकूल वातारणात अखेरचा निरोप

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघातात वीरगती प्राप्त झालेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अमर रहे तसेच…