Browsing Tag

वीर प्रमोद लोणकर

विहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ !

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - वडगाव निंबाळकर (ता बारामती) इथं सोमवारी (दि 28 सप्टेंबर) सकाळी गावाशेजारील एका विहिरीत माय-लेकराचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात…