Browsing Tag

वृक्ष लागवड उपक्रम

मनपा उद्यान विभागप्रमुख निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - वृक्ष लागवडीच्या उपक्रमाच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी महापालिका उद्यान विभागप्रमुख किसन गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आज ही कारवाई केली.याबाबत सूत्रांकडून…