Browsing Tag

वृद्ध आश्रम

67 वर्षाचा ‘वर’ तर ‘वधू’ 65 ची, ट्विटरवर ‘ट्रेन्ड’ करतंय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - असे म्हणतात की प्रेमाला वय नसते. प्रेम कधीही आणि कोणत्याही वर्षी होते. प्रेम करण्यासाठी वय नाही तर एकमेकांसाठीची भावना महत्वाची असते. असेच काहीचे घडले आहे. केरळमधील एका सरकारी वृद्ध आश्रमात एका वृद्ध जोडप्याने…