Browsing Tag

वृध्द महिला

पुण्यात भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वाहनाने धडक दिल्याने वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील रामवाडी जकात नाक्यासमोर घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भागूबाई महादेव पंचमुख (७०, रा.…