Browsing Tag

वृषाली विजय खंडारे

भीषण कार अपघातात आई- वडिल जागीच ठार, तर मुलाची मृत्यूशी झुंज

दर्यापूर (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव कारच्या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्या दाम्पत्याचा 16 वर्षीय मुलगा व चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि. 21) रात्री11 सुमारास दर्यापूर-अकोला मार्गावरील तोंगलाबाद-सौंदळी फाटा…