SSY | व्याजदर वाढण्यापूर्वी सुकन्या समृद्धीमध्ये झाले 5 बदल, पैसे जमा करणार्यांनी जाणून घ्यावे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - SSY | सप्टेंबरअखेर संपणार्या तिमाहीत सरकार व्याजदरात वाढ जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्राच्या मुलींसाठी चालवल्या जाणार्या या योजनेवर सध्या 7.60 टक्के व्याजदर आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80सी…