Browsing Tag

शहीद

Flint in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - Flint in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत (Flint in Jammu and Kashmir) तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तीनही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती…

Kiara Advani-Sidharth Malhotra | कियारा आणि सिद्धार्थ 2022 मध्ये त्यांचे नाते करणार ऑफिशअल?

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Kiara Advani-Sidharth Malhotra | बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) एकमेकांच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत असतात. दोघांना (Kiara-Siddharth) अनेकदा एकत्र हँग आउट…

Jammu and Kashmir | दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनमध्ये जवान कृष्ण वैद्य शहीद; कृष्णा घाटी…

श्रीनगर : वृत्त संस्था - Jammu and Kashmir|काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरु असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान भारतीय सैन्य दलातील जवान कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर…

काश्मीरमध्ये चकमकीत पिंकू कुमारला वीरमरण

बागपत : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण काश्मीरच्या वांगम शोपियान येथे शनिवारी (दि.27) रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बागपतच्या लुहारी गावचा पुत्र शहीद झाला आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे. मुलगा शहीद झाल्याने…

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला; 5 जवान शहीद,10 जखमी

रायपूर : पोलीसनामा ऑनलाईन - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डीआरजीच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला स्फोटांनी उडवून दिले आहे. या हल्ल्यात 5 जवानांना वीरमरण आले असून 10 जवान जखमी झाले आहेत. जखमीपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. दबा धरून बसलेल्या…

काश्मीरमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्रान; एक पोलीस कर्मचारी शहीद

बडगाम : बडगामच्या बेरवाह भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरमधील शौपियाच्या बडगाम येथील बेरवाहमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांचा शोध…

महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला ! चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

जळगाव : मागील काही दिवसांपासून सीमेवर दहशवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्राने तीन वीर सुपुत्र गमावले आहेत. काल पुन्हा एकदा काश्मीरमधील…

पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार ! BSF चे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना आज पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक राकेश डोवाल यांना…

गडचिरोली : माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोलीच्या कोठी गावात शुक्रवारी सकाळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात…

पुलवामा चकमकीत अतिरेक्याचा खात्मा, एक जवान शहीद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलांने सफरचंदाच्या बागेत दोन अतिरेक्यांना घेरले. चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे.…