Browsing Tag

शिवजयंती

शिवसेना शहर प्रमुखासह ‘या’ नेत्यांना अटक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - शिवजयंतीच्या काळात शहरातून हद्दपार असतानाही मिरवणूकीत सहभागी झालेले शिवसेना नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम या शिवसेनेच्या शहरातील नेत्यांसह काही समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे.…

शिवजयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उद्या (२३ मार्च रोजी) शहरात विविध संघटनांकडून साजरी केली जात आहे. त्यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील विविध मार्गांवरील…

शिवजयंतीदिवशी श्रीपाद छिंदमसह ४१७ जणांना शहरबंदी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिवजयंतीनिमित्त शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह ४१७ जणांना बंदी लागू करण्यात आली आहे. दोन दिवस त्यांना शहरात वास्तव्य करता येणार नाही, असा आदेश प्रांताधिकारी उज्वला गाडेकर…

या  महाविद्यालयाने केली पहिली मोडी लिपीतील भित्तीपत्रिका

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी…

ढोल ताशाच्या तालावर दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटलांनी धरला ठेका 

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. यंदा १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९व्या जयंतीनिमित्त देखील मोठ्या उत्साहात राजकारणी देखील सहभागी झाले होते.…

शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, ७ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

यवत (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट लागले. शिवजयंतीनिमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गाडीचे चाक एका सात वर्षाच्या मुलाच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सार्थक गणेश…

ऐसी धाक्कड है …! नऊवारी साडीत स्कायड्रायव्हिंग, शिवरायांना इजिप्तमध्ये अभिवादन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यभरात काल शिवजयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पण तमाम मराठी माणसांना आणि त्यातही पुणेकरांना आभिमान वाटावा अशी घटना काल  घडली आहे. पुण्यातील एका महिलेने चक्क इजिप्तमध्ये स्कायडायव्हिंग केले आहे,आणि तेही…

परदेशातही शिवरायांचा जयजयकार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गडकिल्ल्यांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र हा शिवजन्मोत्सव सोहळा केवळ राज्य किंवा देशापुरता…

पुणे : संभाजी उद्यानात ‘त्यांनी’ बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला ; पुण्यात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा डेक्कन जिमखान्यावरील संभाजी उद्यानात बसविण्यात महापालिका टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काही शंभुप्रेमीनी रात्रीत उद्यानातील चौथऱ्यावर एक छोटा पुतळा आणून बसविला. ही बाब मंगळवारी…

श्रीपाद छिंदम 70 जणांना शिवजयंती दिवशी शहरबंदी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मंगळवारी होणाऱ्या शिवजयंती दिवशी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्यासह 70 जणांना. शहरबंदी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस कायदा कलम 107 अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस…