Browsing Tag

शिवसैनिक

खळबळजनक ! घाटकोपरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत शिवसैनिकाचा खून, संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - घाटकोपर येथे वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादावादीतून शिवसैनिकावर वार करुन त्यांचा खून करण्यात आला. बंटी उर्फ नितेश सावंत (वय २७) असे या तरुण शिवसैनिकाचे नाव आहे. त्याचे काका प्रदीप सावंत हे माजी नगरसेवक आहेत. या…

आधी विधान परिषद अन् आता ‘बाहेर’च्या मुळे शिवसैनिक ‘वंचित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने तळागाळात वर्षानुवर्षे…

अभियंत्यांवर बूट फेकल्याचे प्रकरण : उपनेते राठोड यांच्यासह शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - प्रभारी शहर अभियंत्यांवर बूट भिरकाविल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा राजकीय आकसापोटी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केला असून, सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. एका अभियंत्यांच्या पुढाकारातून हा गुन्हा…

महापालिका अभियंत्यांवर बूट भिरकावला ; उपनेत्यासमोर शिवसैनिकांचे कृत्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बोल्हेगाव येथील रस्त्याबाबत शहर अभियंता वालझाडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांतील एकाने बूट फेकून मारला. परंतु सदर बूट बाजूला पडला आहे. आज दुपारी महापालिका कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली…

निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणूक प्रक्रियेत सामावून न घेता गैरविश्वास दाखविला जात आहे. सेनेच्या उमेदवाराचा निवडणूक अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून कोणत्याही कार्यक्रमाची माहिती उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांना दिली जात नाही.…

उस्मानाबादेतील शिवसेनेचं बंड शमलं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे…

शिवसैनिकांचा नारा ‘एकच स्पीरीट नो किरीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ईशान्य मुबंई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झाले आहे कारण प्रथम…

बंडखोर शिवसेना समर्थकांचे वादळ शमणार ; रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबाद येथून रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कापल्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी थेट मुंबई गाठली. रवींद्र गायकवाड यांचे समर्थक गाड्या भरून मातोश्रीवर दाखवाल झाले होते. मात्र, ऐन निवडणूकीच्या तोंडावर बंडखोरी…

भाजपचे बंडखोर वाकचौरे लढवणार शिर्डीतून अपक्ष निवडणूक

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यावेळी शिर्डीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेकडे त्यांनी लोकसभा निवडणूकीसाठी शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी मागितली…

‘रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवा’ : खोतकरांच्या घरी शिवसैनिकांचे आंदोलन

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - शेकडो शिवसैनिकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी अशी या शिवसैनिकांची…