Browsing Tag

शिवानी जालिंदर लिंभोरे

पुरंदर : वाढदिवसाच्या दिवशीच शाळकरी मुलीची आत्महत्या

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  - शिवानी जालिंदर लिंभोरे या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील शिवरी या ठिकाणी घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. जेजुरी पोलीस…