Browsing Tag

शिवानी शिवाजी रॉय

अभिनेत्री राणीचा ‘मर्दानी 2’ हिट ! अवघ्या 5 दिवसात ‘एवढ्या’ कोटींची कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार राणी मुखर्जीचा मर्दानी 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. या सिनेमानं रिलीजनंतर अवघ्या 5 दिवसांतच 23.65 कोटींची कमाई केली आहे. राणीच्या मर्दानी 2 सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत…