Browsing Tag

शिवीगाळ

Ashok Kamble | भररस्त्यात पहिल्या पत्नीचा विनयभंग, माजी नगरसेवकाला अटक; दुस-या पत्नीविरोधातही गुन्हा…

सांगली न्यूज (Sangli News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) -  भर रस्त्यात पहिल्या पत्नीला गाठून तिला मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंग (first wife’s molestation) केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी युवा आघाडीचे जिल्हाअध्यक्ष आणि माजी नगरसेवक…

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  आईवरून शिवीगाळ केल्याने एका मद्यपीने (Alcoholic) दुसऱ्या मद्यपीचा (Alcoholic) भर रस्त्यात दगडाने ठेचून खून केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत मंगळवारी (दि. 1) भरदुपारी ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी…

दारूच्या नशेत आईला शिवीगाळ केल्याचा मुलाला आला राग; कोयत्याने सपासप वार करून वडिलांचा खून

बीड : पोलीसनामा ऑनलाइन : सतत दारू पिऊन घरात येणे आणि आईला शिवीगाळ करून वाद घालणे असे करणाऱ्या वडिलांचा मुलाला राग आला. त्यानंतर शिवीगाळ करणारे वडील शेतात एकटे असल्याचे पाहुन मुलाने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. ही घटना बीड…

यवतमाळ : पुर्ववैमनस्यातून युवकाचा खून, तासाभरात झाला पर्दाफाश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन टीम - जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली. ही घटना सोमवारी (दि.17) रात्री साडेनऊच्या सुमारास बाभूळगाव येथील नेहरुनगर मध्ये घडली.…

Pimpri : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघाताचा बहाणा करुन अभिनेत्याला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याहून मुंबईला जाणार्‍या अभिनेत्याला तुमच्यामुळे अपघात झाल्याचे बहाणा करुन लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर सोमाटणे एक्झीटच्या अलीकडे ८ मे रोजी सकाळी पावणे आठ…

‘तुझी औकात आहे का?, असं म्हणत नर्सनं डॉक्टरच्या श्रीमुखात लगावली’, रुग्णालयातील…

मुरादाबाद : वृत्तसंस्था - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांपासून देशात तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधली रुग्णालयांची क्षमता संपली असल्याने आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे…

Pune : मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्यावरून तरूणावर कोयत्याने सपासप वार, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश…

Video : पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याचा ‘त्या’ व्यक्तीचा 24 तासांत उतरला ‘माज’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये एका व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करताना त्या व्यक्तीने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्याने रागाच्या भरात पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ…

सोलापूर : पती पत्नीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; दोघांनीही दिली एकमेकांना जीवे मारण्याची धमकी, जाणून…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - विवाहाच्या १५ दिवसानंतर सुरु झालेला पती पत्नीचा वाद तीन महिन्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे दोघांनीही परस्पर तक्रारी दिल्या आहेत. एवढेच नाही तर दोघांनीही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे…

चेष्टा मस्करीतून वाद, तरुणावर कोयत्याने सपासप वार

खडकवासला/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चेष्टा मस्करीतून शिवीगाळ गेल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना डोणजे(Donje) येथील जिव्हाळा फार्म हाऊस येथे…