Browsing Tag

शिवीगाळ

माजी नगरसेविकेच्या पुत्राची व्होटर स्लीप वाटणाऱ्या कर्मचाऱ्यास दमदाटी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - व्होटर स्लीपचे वाटप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला मोबाईल फोनवरून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेचा पुत्र संपत नलावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना व्होटर घरपोहोच…

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना टोलनाक्यावर धक्काबुक्की, अर्वाच्च शिवीगाळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना किणी येथील टोलनाक्यावर धक्का बुक्की करुन शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी किणी येथील टोलनाक्यावरील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

‘त्या’ कारणावरुन ग्रामसेवकासह उपसरपंचाला बेदम मारहाण

वैजापूर : पोलीसनामा ऑनलाईन - दोघांनी मिळून ग्रामसेवकास शिवीगाळ आणि त्यावेळी तेथे उभ्या असणाऱ्या उपसरपंचास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 'तू' गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमास का आला नाहीस,' असा जाब विचारत सदर दोघांनी ग्रामसेवकास शिवीगाळ…

मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याने कुरियर बॉयचा बहिणींवर हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठीतून बोलण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका कुरियर बॉयने महिलेला शिवीगाळ करत तिच्या डोक्यात फटका मारला. एवढेच नाही तर तिच्या मदतीसाठी आलेल्या बहिणीच्या गालात पेन खुपसला. हा प्रकार दादरमध्ये शुक्रवारी घडला.…

पुण्यात पद्मावती परिसरात तरुणाचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीला शिवीगाळ का करतो, या कारणावरुन झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन तिघांनी त्याचा खुन केल्याची घटना पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीत बुधवारी रात्री घडली. मोहन शिवाजी गायकवाड (वय २८, रा.…

पोलीस चौकीतच राडा ; पोलीसांना शिवीगाळ, मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मारहाण करत असल्याने पत्नीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पतीला समज देण्यासाठी पोलीस चौकीत बोलवले. परंतु त्याने पोलीस चौकीतच राडा घालत पोलीसांना शिवीगाळ करत एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार…

वरीष्ठ पोलीस निरीक्षकांची वकीलाला शिवीगाळ

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन - कामकाजाकरिता तालुका पोलीस ठाण्यात गेलेल्या वकीलाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक दिली. संगमनेर वकील संघाने काम बंद करुन याचा निषेध करुन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.…

सासू-सुनेला जातीवाचक शिवीगाळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मजूरी करण्यासाठी शेतात आल्या नाहीत याचा राग येवून सासू-सुनेला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना इच्छापूर ता.साक्री गावात घडली आहे.याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात, साक्री…

पोलीस ठाण्यातच पोलिसाला शिवीगाळ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - मुलीने तक्रार दिल्याने जावयाने सासऱ्याला मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली असताना जावई-सासऱ्याचा वाद सुरू असताना मध्यस्ती गेलेल्या पोलीस हवालदारास शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.…

पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रात्री उशीरापर्यंत जोरात डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी  गेलेल्या पोलीस उप निरीक्षकास धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) मध्यरात्री एकच्या सुमारास खडकीतील शेवाळे टॉवर्स…