Browsing Tag

शुक्रवार पेठ

Pune ; शुक्रवार पेठेतील गणेश मंदिरामधील दानपेटीतील रोकड चोरटयांकडून लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्या थांबत नसताना आता चोरटयांनी मध्यवस्तीमधील मंदिरातून दानपेट्या आणि दागिने पळविण्याचे सत्र कायम सुरू ठेवल्याचे दिसत असून, शुक्रवार पेठेतील मारुती कोपरा गणेश मंदिरात भाविकांनी दान केलेली दानपेटीतील…

Pune : 15 लाख 50 हजाराच्या धनादेशाचं प्रकरण ! बदनामीला कंटाळून आरोग्य विभागातील कर्मचार्‍याची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  15 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश घेऊन माहित नसलेल्या व्यक्तींशी संबंध जोडून समाजात बदनामी केल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार पेठेत बुधवारी (दि. 24) ही घटना उघडकीस…

Pune News : मंडईतील प्रसिद्ध हॉटेल ‘प्यासा’वर पोलिसांची मोठी कारवाई ! बेकायदा दारु…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या 'प्यासा' हॉटेल आणि हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्तांनी विशेष पथकाच्या माध्यमातून बुधवारी मध्यरात्री कडक कारवाई केली. खडक ठाण्याच्या हद्दीत उपायुक्तांच्या दुसऱ्या मोठ्या कारवाईने मात्र…

Pune : नवरात्रोत्सवात पुणे-पिंपरीत सोन साखळया हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना फिल्मी…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नवरात्रोत्सवात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात सोन साखळ्या हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना खडक पोलिसांच्या पथकाने "फिल्मी स्टाईल" पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. सचिन नरहरी…

सासरच्या मंडळींचा प्लॉटवर डोळा, पतीनं आवळला पत्नीचा गळा

माढा : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करुन तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना माढा येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.7) रात्री दहाच्या सुमारास माढ्यातील शुक्रवार पेठ परिसरातील मोमीन…

पुण्यातील शुक्रवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकामधील ATM सेंटरच्या CCTV कॅमेर्‍याची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करुन चोरट्याने रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. शुक्रवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकातील एटीएम केंद्रात दोन दिवसांपूर्वी घडली आहे.याप्रकरणी सुयोग परमाळे (वय ३७, रा. धनकवडी…

शुक्रवार पेठेतील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहोळला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन भाऊसाहेब मोहोळ (वय,२७ रा. हमालनगर, मार्केटयार्ड, पुणे)  याला खडक पोलीसांनी गुरुवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथून अटक…

भरदिवसा झालेल्या गोळीबाराने पुणे हादरले ; ६ तासानंतरही गोळीबाराचे गूढ गुलदस्त्यातच

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन-किरकोळ वादातून दोन गटातील सदस्यांनी एकमेकांवर कोयत्याने वार करुन एका तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिंदे आळी या मध्यवस्तीत भरदिवसा घडली. या भांडणात दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी…