Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!
पोलीसनामा ऑनलाइन – Sara Ali Khan | बॉलीवुडची (Bollywood) आघाडीची अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही कायम चर्चेच्या रिंगणात असते. सारा ही अभिनय आणि चित्रपटांबरोबरच तिच्या अफेअरस् मुळेही चर्चेत असते. सध्या तिचे नाव स्टार क्रिकेटर शुभमन…