Browsing Tag

शुभमन गील

Ind Vs Aus : भारतीय फलंदाजी पुन्हा ठेपाळली, भारत सर्व बाद 244 धावा, ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind Vs Aus) तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताची फलंदाजी पुन्हा एकदा ठेपाळली. कसोटीत तिघे रनआऊट होण्याबरोबरच शुभमन गील, पुजारा वगळता कोणीही खेळपट्टीवर टिकून राहू शकले नाही. परिणामी भारताचा डाव २४४…