Browsing Tag

शुभम राहुल शिंदे

Pune : बघण्यावरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍यास अटक; सात महिन्यांपासून होता फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून मित्रांना बोलावून घेत शेजारी राहणा-‍यास लोखंडी पाईपने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत…