Browsing Tag

शुभम विनोद गुप्ता

Pune : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. बालेवाडी येथील पुलावर हा अपघात झाला आहे.शुभम विनोद गुप्ता (वय २७, रा. नियती एम्पायर, म्हाळुंगे) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.…