Browsing Tag

शूटींग

देश दु:खात असताना पंतप्रधान शूटींगमध्ये व्यस्त होते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्याच्या आठवडयाभरानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खात बुडालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिस्कव्हरी चॅनेलच्या…